Mumbai - Pune Express Way वर आज एक तासाचा ब्लॉक, गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी निर्णय ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Oct 2023 08:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दुपारी १२ ते १ दरम्यान ब्लॉक, गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी ब्लॉक, तसेच पुढील दहा दिवस टप्याटप्याने ब्लॉक घेतले जाणार.