Pratap Sarnaik | प्रताप सरनाईक अन् त्यांचा मुलगा विहंग सरनाईक ईडी चौकशीसाठी हजर राहणार?
Pratap Sarnaik | प्रताप सरनाईक अन् मुलगा विहंग ईडी चौकशीसाठी हजर राहणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबई बाहेरून आल्यामुळे सरनाईक क्वॉरंटाईन झाले होते, सरनाईकांचा क्वॉरंटाईनचा कालावधी आज संपणार आहेत. तसेच त्यांचा मुलगा विहंगनेही वैयक्तिक कारण देत चौकशीसाठी उपस्थित राहण्यास नकार दिला होता. त्यामुळे आज हे दोघेही चौकशीसाठी हजर राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.