Mumbai Pollution Dumping Ground Special Report : मुंबईच्या प्रदुषणात डम्पिंग ग्राऊंडमुळे भर?
abp majha web team
Updated at:
08 Nov 2023 11:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Pollution Dumping Ground Special Report : मुंबईच्या प्रदुषणात डम्पिंग ग्राऊंडमुळे भर?
मुंबईतल्या कमालीच्या प्रदूषणामुळे मुंबईकर आजारी पडतायत... उपनगरात कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडमुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. विक्रोळी ते मुलुंड एवढ्या मोठ्या परिसरात या डम्पिंग ग्राऊंडचा त्रास सहन करावा लागतोय.