Prashant Kishor : प्रशांत किशोर-शरद पवार बैठकीत गैर काय? संजय राऊत यांचा सवाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jun 2021 03:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीत गैर काय आहे असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारलाय.