Mumbai Political Banners : शिवसेना भवनासमोर लागलेल्या बॅनरमुळे सिग्नल दिसेना, वाहनचालकांची तारांबळ
abp majha web team
Updated at:
24 Nov 2023 09:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Political Banners : शिवसेना भवनासमोर लागलेल्या बॅनरमुळे सिग्नल दिसेना, वाहनचालकांची तारांबळ
मुंबईतील शिवसेना भवनासमोरील शिवाजी पार्ककडे जाणारा सिग्नल आहे की नाही असा प्रश्न सध्या निर्माण झालाय. आणि त्याला कारणही तसंच आहे. कारण याच रस्त्यावर राजकीय पक्षांकडून बॅनरबाजी करण्यात आलीये. तसंच सिग्नल यंत्रणेवर बॅनरबाजी केल्यानं सिग्नल सुरु आहे की बंद असा संभ्रम सध्या वाहधारकांमध्ये निर्माण झालाय.