Mumbai Protest Against Delivery Boy : डिलिव्हरी बाॅयकडून त्रास; स्थानिकांचं आंदोलन
Continues below advertisement
Mumbai Protest Against Delivery Boy : डिलिव्हरी बाॅयकडून त्रास; स्थानिकांचं आंदोलन १००हून अधिक दुचाकी स्वार हे स्विगीचे ऑर्डर साठी रात्रभर येथे फिरत असतात या त्रासाबद्दल नागरिकांनी पोलिसांकडे वारंवार तक्रार केली होती काल पोलिसांनी या ठिकाणी तात्पुरती कारवाई केली मात्र लोकांना या ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा हवा आहे पोलिसांनी योग्य कारवाई केली तर लोक आंदोलन मागे घेण्यास तयार आहेत
Continues below advertisement