Mumbai : उत्तर भारतीय संघाच्या सभेत प्रस्ताव, उत्तर भारतीयांसाठी खास 2 मंगल कार्यालय?
Continues below advertisement
Mumbai : उत्तर भारतीय संघाच्या सभेत प्रस्ताव, उत्तर भारतीयांसाठी खास 2 मंगल कार्यालय? मीरा रोड आणि पनवेल या दोन ठिकाणी मंगल कार्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव उत्तरभारतीय संघाच्या सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला. गरीबांच्या लग्नकार्यासाठी कमी खर्चात सोय होईल हा उद्देश असल्याचं संघाच्या वतीने सांगण्यात येतंय.
Continues below advertisement