Maharashtra State Commission For Women | राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद फेब्रुवारीपासून रिक्तच!
Continues below advertisement
महाराष्ट्राचे महिला आयोगाचं अध्यक्षपद फेबुवारीपासून रिक्तच आहे. माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राजीनामा दिल्यापासून गेले अनेक महिने हे पद रिकामंच आहे. राज्य आणि देशभरात महिलांवरचे अत्याचार वाढत असताना सरकारला अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्ती का सापडत नाही? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
Continues below advertisement