Mumbai NCP Meeting : ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका नको, राष्ट्रवादीचीही भूमिका

Continues below advertisement

ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका नको, राष्ट्रवादीचीही भूमिका; राष्ट्रवादीच्या बैठकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर चर्चा, शरद पवार यांच्या उपस्थ्तितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ईडी आणि आरक्षणावर चर्चा झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram