Mumbai Nagpur Bullet Train | मुंबई-नागपूर दरम्यान लवकरच बुलेट ट्रेन धावणार?
सरीता कौशिक, एबीपी माझा
Updated at:
04 Feb 2021 09:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
देशात 7 नवीन हाय स्पीड कॉरिडोर प्रस्तावित असून यात नागपूर मुंबई अशी बुलेट ट्रेन मार्गाचा ही समावेश असल्याचे कळते. समृद्धी महामार्गाच्या बाजूने भविष्यात ही बुलेट ट्रेन राहू शकते.