CoronaVirus | डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय एन-95 मास्क मिळणार नाहीत
07 Mar 2020 10:51 AM (IST)
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय एन-९५ मास्क मिळणार नाहीत, अन्न व औषध प्रशासनाचे औषध दुकानांना निर्देश, तर कोरोनाच्या जागृतीसाठी मोबाईलवर हॅलोट्युन
Sponsored Links by Taboola