Devendra Fadnavis | मुंबई महापालिकेवर 2022 मध्ये भगवाच फडकेल, पण भाजपचा : देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement
मुंबई महानगरपालिकेच्या 2022 ला होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीसाठी आतापासूनच भाजपने कंबर कसली आहे. यासाठी आज मुंबई भाजप कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना, मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकवू असा विश्वास व्यक्त केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram