Property Tax | मुंबई महापालिकेच्या निर्णयामुळं दीड लाख घरमालकांना दिलासा | ABP Majha

Continues below advertisement
मालमत्ता कर माफीचं धोरण निश्चित होईपर्यंत 500 स्केवर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कराची बीलं न पाठवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय. यामुळे तब्बल दीड लाख घरमालकांना दिलासा मिळणार असला तरी महापालिकेच्या तिजोरीला 335 कोटींचा फटका बसणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram