Mumbai Love Jihad Case : मुंबईतील मॉडेलकडून लव्ह जिहादचा आरोप, तन्वीर अख्तर तरूणावर आरोप

वर्सोवा कथित लव्ह जिहाद प्रकरण . 22 वर्षीय मॉडेलने अभिनय आणि मॉडेलिंगचे धडे देणाऱ्यावर बलात्काराचा आरोप लावला, धर्म बदलून लग्नासाठी जबरदस्ती करत असल्याचा मॉडेलचा आरोप  आहे,  तन्वीर खानच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद. सुरवातीला स्वतःच नाव यश सांगून केली ओळख प्रस्थापित ,  पिडीत महिला आणि खान यांची  २०२१ पासून आहे ओळख . मार्च २०२१ मध्ये महिलेला गुंगीची औषधे देऊन आपत्ती जनक फोटो काढल्याचा  आरोप .आहे .. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola