Mumbai Marin Drive:संध्याकाळी 5ते सकाळी5 पर्यत चौपाटी बंद,पोलिसांनी निर्बंध 15 जानेवारीपर्यत वाढवले

Continues below advertisement

31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी चौपाटीवर जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही नवी नियमावली जरा  पाहा.... मुंबई पोलिसांनी शहरातली गस्त वाढवली आहे. आणि आता संध्याकाळी ५ ते पहाटे ५ पर्यंत चौपाटी आणि सार्वजनिक स्थळांवर जाण्यास पोलिसांनी बंदी घातलेय.  १५ जानेवारीपर्यंत हे निर्बंध असतील

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram