Mumbai : मरिन ड्राइव्ह परिसरात मुंबई पोलिसांचा फौजफाटा,ओमायक्रॉन रूग्णांच्या संख्येत वाढ : ABP Majha

मुंबई पोलिसांनी शहरातली संचारबंदी वाढवली आहे. आणि आता संध्याकाळी 5  ते पहाटे5  पर्यंत चौपाटी आणि सार्वजनिक स्थळांवर जाण्यास पोलिसांनी बंदी घातलेय.  कलम 144 लागू करण्याचा कालावधी 15  जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतलाय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola