Mumbai Mahayuti, MVA Sabha : मुंबईत आज महायुती-इंडिया आघाडीच्या तोफा;प्रचाराची रणधुमाळी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Mahayuti, MVA Sabha : मुंबईत आज महायुती-इंडिया आघाडीच्या तोफा;प्रचाराची रणधुमाळी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यातील महायुतीची सांगता सभा आज दादरमधील शिवाजी पार्कवर होणार आहे... या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकाच मंचावर येणार आहेत.
या सभेला राज ठाकरे, मुख्यमँत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यंमंत्री अजित पवार आजच्या संभेला संबोधित करणार आहेत... दरम्यान आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.. दरम्यान मोदींचा मुंबईत रोड शो देखील होणार आहे... या पार्श्वभूमीवर दादर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत...
Prithviraj Chavan : Raj Thackeray यांनी महायुतीचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय,पृथ्वीराज चव्हाणांची जहरी टीका
Devendra Fadnavis : Uddhav Thackeray यांच्या भाषणातून हिंदू शब्द गायब झाला, फडणवीसांचा घणाघात
Devendra Fadnavis : Uddhav Thackeray यांच्या भाषणातून हिंदू शब्द गायब झाला, फडणवीसांचा घणाघात
Shivaji Park Security Tightened : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत भव्य सभा; पोलिसांचा चोख बंदोबस्त