Mumbai : उत्तर प्रदेशात अत्तर व्यापारी पियुष जैनवर कारवाई,घरातून कोटीची संपत्ती जप्त : ABP Majha
उत्तर प्रदेशात अत्तर व्यापारी पियुष जैनवर कारवाई झाली. त्यानंतर आता कन्नौजमध्ये परफ्यूमच्या व्यापाऱ्यांवर छापेमारी सुरू झाली. पियुष जैन यांना अटक केेल्यानंतर आयकर विभागाने परफ्यूम व्यापारी आणि समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज जैन यांच्या घरावर आणि ठिकाणांवर छापे टाकले. त्यावरुन राजकारणही रंगलंय. उत्तर प्रदेशात नेमकं काय काय सुरु आहे पाहुयात
Tags :
Maharashtra News Maharashtra Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Piyush Jain मुंहई