भाजपच्या एकदिवसीय प्रदेश कार्यकारिणीत मिशन महाविकास आघाडी.. कोरोना, मराठा आरक्षण आणि पालिका निवडणुकांचाही आढावा घेणार, एकनाथ खडसेंची उपस्थिती लक्ष्यवेधी ठरणार.