Vande Bharat Vs Local : लोकल वाढवण्यास जागा नाही, मग वंदे भारत का वाढवता? प्रवासी संघटना आक्रमक

Continues below advertisement

Vande Bharat Vs Local : लोकल वाढवण्यास जागा नाही, मग वंदे भारत का वाढवता? प्रवासी संघटना आक्रमक

मुंबई आणि आसपासच्या शहरांना जोडणाऱ्या उपनगरीय लोकल वाढवण्यासाठी जादा रेल्वेमार्ग नसल्याचं कारण देऊन मध्य रेल्वेकडून प्रवाशांची मागणी वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे. पण त्याच मध्य रेल्वेला मुंबई विभागातून वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्यासाठी कोणताही अडथळा कसा येत नाही, असा प्रश्न कल्याण– कसारा–कर्जत प्रवासी महासंघाकडून करण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram