Western Railway : पश्चिम रेल्वेवर Mega Block, दुरूस्तीच्या कामांसाठी 'या' मार्गांवर मेगाब्लॉक
Continues below advertisement
पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. दुरूस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आलाय. सीएसएमटी-विद्याविहार दरम्यान दोन्ही धीम्या मार्गांवर आणि हार्बरच्या वडाळा - मानखुर्द स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर हा मेगाब्लॉक असेल. त्याचबरोबर मुंबई सेंट्रल-माहीमदरम्यान दोन्ही जलद मार्गांवर देखील हा ब्लॉक असेल. आज रविवार असल्यानं फिरायला जाणाऱ्यांची संख्या देखील अधिक असते. त्यामुळे गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement