Rape and Gang Rape | हैदराबादच्या पीडितेप्रमाणे आम्हालाही न्याय द्या, कोपर्डी घटनेतील कुटुंबाची मागणी | ABP Majha
Continues below advertisement
हैदराबादच्या पीडितेप्रमाणे आमच्या लेकीलाही न्याय द्या अशी मागणी कोपर्डी घटनेतील पीडित कुटुंबाने केलीय. तीन वर्षांहून अधिक काळ होऊनही न्याय मिळाला नसल्यानं या कुटुंबाने खंत व्यक्त केलीय. हैदराबादच्या आरोपींच्या एन्काऊंटरप्रकरणी त्यांनी पोलिसांचं अभिनंदन केलंय. मात्र यावेळी जलदगती न्यायालयात खटला चालवून आम्हाला न्याय द्या अशी मागणी या कुटुंबाने केलीय. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी रणजीत माजगावकर यांनी...
Continues below advertisement