Mumbai -Kolhapur प्रवास महागला,शयनयान बसचं तिकीट दर दोन हजार रुपये, वातानुकुलित बसचे दर 1200 ते 1500
मुंबई-कोल्हापूर प्रवासही महागला असून वातानुकूलित शयनयान बसचे ८०० रुपये असलेले तिकीट दर दिवाळीत दोन हजार रुपये, तर आसन प्रकारातील वातानुकूलित बसचे दरही ५०० रुपयांवरून बाराशे ते पंधराशे रुपये झाले आहेत.