Mumbai Juhu : मुंबई पोलिसांनी शहरातली संचारबंदी वाढवली,संध्याकाळी 5 ते पहाटे 5 पर्यंत चौपाटीवर बंदी

Continues below advertisement

मुंबई पोलिसांनी शहरातली संचारबंदी वाढवली आहे. आणि आता संध्याकाळी ५ ते पहाटे ५ पर्यंत चौपाटी आणि सार्वजनिक स्थळांवर जाण्यास पोलिसांनी बंदी घातलेय.  कलम १४४ लागू करण्याचा कालावधी १५ जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतलाय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram