Maharashtra IPS Officer | राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या होणार
नवं सरकार आल्यानंतर राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. आता लवकरच आयपीएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बड्या पोलीस अधिकाऱ्यांनी चांगल्या पदासाठी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल दिल्लीला जाणार आहे. त्यावर हे मोठे निर्णय अवलंबून आहेत.