Mumbai : हिंदूस्थानी भाऊंनी तरूणांची माथी फिरवली, विकास फाटकला केली अटक : ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतल्या धारावीत आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला.. आंदोलनावेळी काही गाड्यांचं मोठं नुकसान झालं.. तर अनेक गाड्यांच्या काचा देखील या आंदोलनामध्ये फुटल्या..
Continues below advertisement