Migration Issue: स्थलांतरित कामगारांच्या आर्थिक, लैंगिक शोषणाची न्यायालयाकडून दखल; याचिका होणार दाखल
Continues below advertisement
राज्यातील साखर पट्ट्यातील महाराष्ट्रातील स्थलांतरित कामगारांचे आर्थिक आणि लैंगिक शोषण झाल्याची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. याप्रकरणी न्यायालयाला मदत करण्यासाठी ज्येष्ठ वकील मिहिर देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अधिवक्ता प्रज्ञा तळेकर यांना त्यावर याचिका तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement