High Tide Alert | मुंबईत ४.७५ मीटर उंचीच्या लाटा उसळणार, नागरिकांना सावधानतेचा इशारा

आज दुपारी १ वाजता मुंबईत समुद्राला मोठी भरती येणार असून ४.७५ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. पालिका प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, ठाणे आणि कोकणात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola