Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत भरती,दाखले कार्ट निर्णयावर अवलंबून,कार्टाचे सरकारला निर्देश

Continues below advertisement

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात भरती, दाखले कार्ट निर्णयावर अवलंबून, कार्टाचे सरकारला निर्देश 
मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला स्पष्ट निर्देश,  सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram