Nitesh Rane: नितेश राणे यांच्या जामीण अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु ABP Majha
आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय यासंबंधी सोमवारी फैसला सुनावणार आहे. हा निकाल येईपर्यंत नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.