Mumbai High Court : उद्या राज्य सरकारनं जाहीर केलेली सुट्टी रद्द करा, याचिकेवर सुनावणी सुरू

Continues below advertisement

Mumbai High Court : उद्या राज्य सरकारनं जाहीर केलेली सुट्टी रद्द करा, याचिकेवर सुनावणी सुरू
उद्या राज्य सरकारनं जाहीर केलेली सुट्टी रद्द करा, याचिकेवर सुनावणी सुरु ..   'विशिष्ट धर्माला झुकतं माप देणं, लोकशाहीला अनुसरुन नाही- याचिकाकर्ते -.. राज्य सरकारला सुट्टी जाहीर करण्याचा पूर्ण अधिकार- सरकारी वकील .. -------  एखाद्या धार्मिक सोहळ्याकरता सुट्टी जाहीर करणं अयोग्य- याचिकाकर्ते 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram