Mumbai Goa Landslide : मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, परशुराम घाटात डोंगर खचला ABP Majha

Continues below advertisement

मुंबई - गोवा महामार्ग चिपळूणजवळ गेल्या 20 मिनिटांपासून ठप्प, परशुराम घाटात मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू असताना डोंगर खचला , खचलेल्या ढिगाऱ्याखाली एक कामगार अडकला असल्याची माहिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram