Mumbai - Goa महामार्गाचं काम रखडलं, नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, मविआ'नं पैसे न दिल्यानं काम रखडलं?
मुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण रखडलंय आणि त्याचं खापर राजकारणी एकमेकांवर फोडतायत. महाविकास आघाडी सरकारनं दोन वर्षांत कंत्राटदारांचे पैसे दिले नसल्यानं काम रखडलं असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलाय
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS