Mumbai Goa Highway : परशुराम घाट 25 एप्रिल ते 2 मे या काळात बंद राहण्याची शक्यता

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट २५ एप्रिल ते २ मे या काळात बंद राहण्याची शक्यता आहे. कारण तशी मागणीच चौपदरीकरणाचं काम करणाऱ्या कंत्राटदारानं एनएचएआयकडे केली आहे. कारण हे काम आता केलं नाही तर पावसाळ्यात अर्धवट स्थितीत असलेला घाट प्रवाश्यांसाठी पुन्हा डोकेदुखी बनू शकतो. एकूण पाउणे तीन किलोमीटरचा घाट आहे. यापैकी फक्तं ५०० मिटरचे चौपदरीकरणाचे काम शिल्लक आहे. शिवाय दिड किलोमीटरच्या सुरक्षा भिंतीला भरावही करायचा आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola