Mumbai -Goa Highway मध्यरात्रीपासून सुरु,विकेंडला कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठा दिलासा

बुधवार दुपारपासून टँकर अपघातामुळे बंद झालेला मुंबई गोवा महामार्ग मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू झालाय....  अपघातग्रस्त टँकरमधून गॅस काढण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर  तब्बल 36  तासांनंतर मुंबई-गोवा हायवे सुरु झालाय..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola