Mumbai Goa Highway Crack : मुंबई गोवा महामार्गवरील जगबुडी नदीवरील नव्या ब्रिजला मोठे तडे
Mumbai Goa Highway Crack : मुंबई गोवा महामार्गवरील जगबुडी नदीवरील नव्या ब्रिजला मोठे तडे
मुंबई गोवा महामार्गवरच्या जगबुडी नदीवरील नव्या ब्रिजला मोठे तडे.... पुलावरून मोठ्या गाड्या जाताना तडे गेलेला भाग अक्षरशः हलतोय.. दुर्घटना होण्या आधी पुलाची डागडुजी करा - रिक्षा चालकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे. रिक्षा चालक...अभिजित दरेकर