Mumbai Goa highway वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, वाशिष्टी नदीवरील पूल कामासाठी 7 तास बंद

Continues below advertisement

रत्नागिरी : चिपळूणमध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरील पूल कामासाठी सात तास बंद ठेवल्याने वाहतूक पूर्ण बंद आहे. दोन्ही बाजूंनी 2 ते 3 किमीपर्यंत वाहनाच्या रांगा पाहायला मिळत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram