Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी, चाकरमनी चालत निघाले

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी, चाकरमनी चालत निघाले

ालपासून मुंबईकर गणेशोत्सवासाठी गावाकडे जाण्यासाठी निघाला आहे मात्र या राष्ट्रीय महामार्गावर आता या मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे ते लोणेरे या 40 किलोमीटर परिसरात असंख्य वाहने रस्त्यात अडकून पडलीत त्यामुळे मुंबईकरांचा पुन्हा एकदा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळते काही मुंबईकर बसमधून उतरून चक्क पाईप चालत निघालेले पाहायला मिळत आहेत. अशातच वाहन चालक देखील या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेत

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola