Mumbai Goa Express Way : खारेपाटण आणि वागदे गावाजवळ रस्त्यावर पाणी, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

Continues below advertisement

कोकणात पुढील 2 दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज , रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला रेड अलर्ट कायम , मध्य महाराष्ट्रात आज देखील सर्वत्र पावसाची शक्यता ,कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता , मुंबईत देखील आज मुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे, साधारण 100-200 मिमी पाऊस मुंबईतील काही उपनगरांमध्ये बघायला मिळू शकतो, वाऱ्यांचा वेग 40-50किमी प्रति तास राहणार

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram