Mumbai-Goa महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, गणेशोत्सवात अवजड वाहनांना No Entry!

Continues below advertisement

गणेशोत्सवात Mumbai-Goa महामार्गावर अवजड वाहनांना बंदी केली आहे.  गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवात Mumbai-Goa महामार्गावर अवजड वाहनांना No Entry

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram