Mumbai Goa Express Way : मुंबई-गोवा महामार्गाचं काम पूर्ण कधी होणार?

Mumbai Goa Express Way : मुंबई-गोवा महामार्गाचं काम पूर्ण कधी होणार?

गेली 14 वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची भयंकर दुरावस्था झाली आहे अनेक नेतेमंडळी या राष्ट्रीय महामार्गाचे पाहणी करून जातात मात्र प्रत्यक्षात कामाचा दर्जा हा कुठेच पाहायला मिळत नाहीये सुरू असलेल्या पावसाळ्यात या रस्त्याची चाळण झालेली पाहायला मिळते, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हा देखील आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना प्रश्न पडलाय असा संतप्त सवाल नागरीक करत आहेत या महामार्गावर अनेक जणांचे बळी देखील गेलेत, मात्र आमच्या सारख्या कोकणकरांच्या वाटेला हा सुखकर रस्ता अद्यापि पूर्ण झालेला नाहीये मंत्री महोदयांच्या डेडलाईन वर कोकणकर फक्त आणि फक्त यांच्या आश्वासनांवर आतापर्यंत वाट पाहतच राहिलाय मात्र कोणत्याच नेत्याला या महामार्गाबाबत काम पुर्ण करण्याचे नियोजन जमलेल नाही 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola