IAS-IPS Officer | राज्यातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना बदलीची धास्ती? | ABP Majha
Continues below advertisement
फडणवीसांच्या मर्जीतील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना बदलीची धास्ती सतावू लागल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे...कारण सुरळीत कारभारासाठी खांदेपालट करण्याचा सल्ला शरद पवारांनी दिला आहे... पवारांचा हा सल्ला म्हणजे अधिकाऱ्यांच्या बदलीचे संकेत मानले जाताहेत.... आता कोणत्या आयपीएस आणि आयएस अधिकाऱ्याची बदली होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
Continues below advertisement