Mumbai | शेतकऱ्यांना कुठल्याही कामासाठी सातबाऱ्याची गरज नाही : बाळासाहेब थोरात | ABP Majha

राज्य शासनानं लाखो शेतकऱ्यांचे डिजिटल सातबारा उतारे संगणकावर उपलब्ध करुन दिले आहेत. शेतकऱ्यांना ज्या कार्यालयात काम असेल ते कार्यालय संबंधित शेतकऱ्याचा सातबारा ऑनलाईन उपलब्ध करुन घेईल. याबाबतचा शासनआदेश लवकरच निघेल अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola