Yes Bank Crisis | सर्वसामान्यांसह नागपूर विद्यापीठ, पिंपरी पालिकेचे कोट्यवधी अडकले
Continues below advertisement
येस बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी... येस बँकेवर आर्थिक निर्बँध लादल्यानंतर आता रिझर्व्ह बँक येस बँकेला ५ हजार कोटी रुपये कर्ज स्वरुपात देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एसबीआयही येस बँकेत अडीच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करु इच्छित असल्याची माहिती मिळतेय. असं झाल्यास येस बँकेच्या ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा असेल.
Continues below advertisement