Anil Deshmukh : ज्ञानेश्वरी या शासकीय बंगल्यावर अनिल देशमुखांची ईडीकडून सव्वा तीन तासांची चौकशी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले आहेत. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु आहे. दरम्यान कारवाई दरम्यान अनिल देशमुख ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी असल्याची माहिती मिळतेय.