Mumbai Dr. Chaphale: ओमायक्रॉन संसर्गानंतर काय काळजी घ्याल? ABP Majha

Continues below advertisement

दक्षिण आफ्रिकेत सर्व प्रथम आढळलेला ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंट आता जगभर पसरला आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. परंतु, ओमायक्रॉनबाबत अजून बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत. ओमायक्रॉनमधून बरे होत असताना शरीराला वेळ देणे महत्वाचे आहे का? ओमायक्रॉन झाल्यानंतर लक्षणांचा त्रास होऊ नये यासाठी नेमकं काय करावं? अशा प्रश्नांवर छाती रोग तज्ज्ञ डॉ. हरीश चाफळे (Dr Harish Chafle) यांनी माहिती दिली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram