शरद पवारांवर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया, पवारांवर शस्त्रक्रिया करणारे डॉ. मायदेव 'माझा' वर
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना मंगळवारी पोटदुखी बळावल्यामुळं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मंगळवारी (30 मार्च) उशिरा रात्री पित्ताशयामध्ये (Gallbladder) अडकलेला मोठा खडा बाहेर काढण्यात आला. एन्डोस्कोपीद्वारे ही शस्त्रक्रिया पार पडली.
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar NCP Chief Sharad Pawar Health Sharad Pawar Surgery Sharad Pawar Health Updates Dr Amit Maidev Dr. Amit Maydev