Devendra Fadanavis : मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
महाराष्ट्राच्या प्रश्नांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली ही अतिशय चांगली बाब. आम्ही कायम सांगत आलो आहोत की, पंतप्रधान महाराष्ट्राबद्दल कायमच सकारात्मक असता. राज्य आणि केंद्रानं आपापसातील संबंध चांगले ठेवले तर याचा फायदा राज्यालाच होतो. उटसूट केंद्राकडे बोटं दाखवण्याची प्रथा चांगली नाही.