Mohan Delkar | खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल
Continues below advertisement
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्यमहत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी अनेकांची नावं लिहिली होती. या प्रकरणी मोहन देलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement