Chandrapur Daru Bandi | चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठण्याची शक्यता | ABP Majha

चंद्रपूरची दारुबंदी उठण्याची शक्यता आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी अवैध दारुविक्रीत झालेली वाढ आणि करचोरीला आळा घालण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे ही दारुबंदी उठवण्याबाबत सरकार विचार करण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं विभागाकडून सांगण्यात येतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola